slider slider slider slider slider slider

Plant Trees To Save The Environment

Simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the idustrys standard type specimen book. It has survived not only

Discover Our Services

Simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the idustry`s standard type specimen book. It has survived not only

How Trees Can Save The World !

Simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the idustry`s standard type specimen book. It has survived not only

CORPORATE FARMING

CORPORATE FARMING

WE CORPORATE FARMER

CORPORATE FARMER

KRUSHI BHUSHAN

KRISHI BHUSHAN GROWERS PRODUCER COMPANY LTD

AgroCare Krushimunch

Dorem ipsum dolor sit amet, consectetur elit. Curabitur euismod enim a metus adipiscing aliquam

Krushibhushan Growers

Dorem ipsum dolor sit amet, consectetur elit. Curabitur euismod enim a metus adipiscing aliquam

Concurrent Events

Dorem ipsum dolor sit amet, consectetur elit. Curabitur euismod enim a metus adipiscing aliquam

माय अ‍ॅग्रोकेअर परिवारात आपले स्वागत आहे.

भारत कृषिप्रधान देश आहे. त्यातही महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील जमिन सुपिक आहे तसेच हवामान सर्व पिकांना अनुकूल आहे. या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवासाठी ग्रामीण भागातील विकासासाठी अ‍ॅग्रोकेअर कृषी मंच या संस्थेची आम्ही स्थापना केली आहे. याचा नक्कीच समाजातील प्रत्येक घटकाला फायदा होणार आहे कारण यामध्ये शेतकरी बांधावासोबतच ग्रामविकास, जलसंधारण, कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला इ. क्षेत्रात ही संस्था काम करणार असून लहान मुलांपासून तर वयोवृध्द व्यक्तीस याचा फायदा होणार आहे. मुळात हि संकल्पना सर्वागिण विकासासाठी असून यामध्ये समाजातील तरूण वर्ग जो रोजगारासाठी भटकत आहे परंतु त्याला नोकरी नाही . मिळाली तर त्याला तेथे पैसे भरावे लागतात तरीही ३ ते ४ वर्ष कमी पगारावर घासून घेतले जाते. अशा असंख्य तरूण रोजगारांना रोजगार मिळण्यासाठी महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान प्रसार प्रा.लि. एक लघुउद्योगाची स्थापना करणार आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू एकाच जागेवर तयार होतील. शंभर पेक्षा जास्त वस्तू एकाच जागेवर तयार करूण त्यांच्या विपणनाची जबाबदारी या संस्थेवर असणार आहे. बारा बलुतेदार आज फक्त नावालाच राहिले आहे त्यांनाही या ठिकाणी आपले कला कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्रातील कृषी विद्यापिठे, कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र यामध्ये विकसीत होणारे तंत्रज्ञान ग्रामीण भागातील शेतकर्‍यांपर्यतं प्रचार व प्रसार करण्याचे कार्य महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान विस्तार प्रा.लि. करणार आहे.

about

Help us? Call now: + 91 940 345 8826

Current Event

Event Registration

Need Help? Please Contact Us

Event & News

Daily Update

What Client's Say

ORGANIZER & SPONSORS

We Are Support In